पुणे

मागे जलस्वराज्य-२ कार्यक्रम जिल्हे

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्हयातील निमशहरी गावांमध्ये राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अनु. क्र

योजनेचे नाव

ढोबळ किंमत   (रु. लक्ष)

नळ जोडणींची संख्या

शासन निर्णय

1

तरडोबाची वाडी  

725.22

750

शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-0316 / प्र. क्र. 24 / पापु-11 दि.26-०८-16

2

शिरूर ग्रामिण

1647.04

1868

शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र 0416 /प्र. क्र. 29 / पापु-11 दि. 26-०८-16

हिवरे

384.12

427

शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र - 0317 / प्र. क्र. 82 / पापु-11,दि.9-०५-17

बारव

७२३.२३

८३६

शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र - 0५१७/ प्र. क्र. १५८ / पापु-11,दि.१२-०७-17

1) तरडोबाची , जि.पुणे येथील पाणी पुरवठा योजना भौतिकदृष्ट्या कार्यरत झाली आहे झाली आहे.फोटो1, 

२) शिरूर ग्रामीण , जि.पुणे येथील पाणी पुरवठा योजना भौतिकदृष्ट्या कार्यरत झाली आहे झाली आहे.