अहमदनगर

मागे जलस्वराज्य-२ कार्यक्रम जिल्हे

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत अहमदनगर जिल्हयातील निमशहरी गावांमध्ये राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अनु. क्र. योजनेचे नाव  ढोबळ किंमत   (रु. लक्ष) नळ जोडणींची संख्या शासन निर्णय 
१. टाकळी मिया  ९२७.४३ १८८७  
२. शिरसगाव १३६१.०६ १८१२ शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-०८१६ / प्र. क्र.१२९ / पापु-11,दि. ०३/१०/२०१६
३. राजापूर १५१३.९१ १२३० शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-१११७ / प्र. क्र.२३७ / पापु-11,दि. २७/०२/२०१७
४. रांजणगाव खुर्द  ६२०.१४ ८०५ शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-0११७ / प्र. क्र.१८ / पापु-11,दि. २७/०२/२०१७