जळगाव

मागे जलस्वराज्य-२ कार्यक्रम जिल्हे

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्हयातील निमशहरी गावांमध्ये राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अनु क्र. योजनेचे नाव  ढोबळ किंमत (रु. लक्ष) नळ जोडणींची संख्या शासन निर्णय
१. वाघोडा बु. ७१८.७९ १९३० शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-0416 / प्र. क्र. २५ / पापु-11,दि. ०१/१०/२०१६ 
२. जारगाव ६६३.४४ ९०० शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-0५१६ / प्र. क्र.३८ / पापु-11,दि. २७/०२/२०१७
३. वाघनगर १९२६.६१ १९०२ शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-0११७ / प्र. क्र.१६ / पापु-11,दि. २७/०२/२०१७
४. खडके १६८२.६९ २३१०