चंद्रपूर

मागे जलस्वराज्य-२ कार्यक्रम जिल्हे

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्हयातील निमशहरी गावांमध्ये राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अनु. क्र. योजनेचे नाव  ढोबळ किंमत   (रु. लक्ष) नळ जोडणींची संख्या शासन निर्णय 
१. एकार्जुन ४९३.०१ ६५२ शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-0३१६ / प्र. क्र.११३/ पापु-11,दि. २६/०८/२०१६
२. कुचना ४५७.९० ७४२ शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-१११६/ प्र. क्र.१८८ / पापु-11,दि. १९/१२/२०१६
३. नांदगाव जानी २५२.३८ ५२१ शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-0११७ / प्र. क्र.१४/ पापु-11,दि. २७/०२/२०१७
४. नांदाफाटा ९०२.५५ १७४१ शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-0११७ / प्र. क्र.११/ पापु-11,दि. १८/०३/२०१७
5. अवलापूर ४६३.१० ४६९ शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-0११७ / प्र. क्र.१२ / पापु-11,दि. १८/०३/२०१७