नागपूर

मागे जलस्वराज्य-२ कार्यक्रम जिल्हे

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्हयातील निमशहरी गावांमध्ये राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अनु. क्र. योजनेचे नाव  ढोबळ किंमत   (रु. लक्ष) नळ जोडणींची संख्या शासन निर्णय 
१. माथनी ३११.६४ ६६२ शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-0३१६ / प्र. क्र.११२/ पापु-11,दि. २८/०९/२०१६
२. भिलगाव व २ गावे  २१६४.३४ २४२० शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-१२१६ / प्र. क्र.२५०/ पापु-11,दि. २३/१२/२०१६
३. बोखरा ८२१.७२ १९७८

शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-१२१६ / प्र. क्र.२५१/ पापु-11,दि. १०/०२/२०१७

४. लावा सुर बर्डी  ११८६.२४ १९२३ शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-१२१६ / प्र. क्र.२५२/ पापु-11,दि. १७/०४/२०१७