रत्नागिरी

मागे जलस्वराज्य-२ कार्यक्रम जिल्हे

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हयातील निमशहरी गावांमध्ये राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अनु. क्र योजनेचे नाव  ढोबळ किंमत   (रु. लक्ष) नळ जोडणींची संख्या शासन निर्णय
१. खेर्डी  १३६७.०२ २००० शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-०८१६ / प्र. क्र.१३० / पापु-11,दि. ०१/१२/२०१६
२. कासारवेली ३१३.५३ ७५५ शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-0११७ / प्र. क्र.०४/ पापु-11,दि. २७/०२/२०१७
३. पिंपळी खुर्द  ५८२.७० १३६२ शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-0११७ / प्र. क्र.२९/ पापु-11,दि. ०४/०५/२०१७
४. भाट्ये ५७८.३२ ६५५ शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-0५१७/ प्र. क्र.१४९/ पापु-11,दि.२५/०५/२०१७