रायगड

मागे जलस्वराज्य-२ कार्यक्रम जिल्हे

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्हयातील निमशहरी गावांमध्ये राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अनु. क्र योजनेचे नाव  ढोबळ किंमत   (रु. लक्ष) नळ जोडणींची संख्या शासन निर्णय 
१. कुंभिवली ४७८.८४ ७२४ शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-0५१६ / प्र. क्र.११७/ पापु-11,दि. २६/०८/२०१६
२. चांभाराखिंड ३४३.36 ५८९ शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-0४१७ / प्र. क्र.८७/ पापु-11,दि.२६/०४/२०१७