नांदेड

मागे जलस्वराज्य-२ कार्यक्रम जिल्हे

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हयातील निमशहरी गावांमध्ये राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अनु. क्र

योजनेचे नाव

ढोबळ किंमत   (रु. लक्ष)

नळ जोडणींची संख्या

शासन निर्णय

1

अर्जापूर

509.11

424

शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-0516 / प्र. क्र. 34 / पापु-11, दि.1-१२-16

2

सगरोळी

763.64

2182

शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र -0516 / प्र. क्र. 36 / पापु-11,  दि.22-१२-16

वाजेगाव

770.61

1457

शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र - 0317 / प्र. क्र. 79 / पापु-11, दि.10-०४-17