बुलढाणा जिल्हा

मागे जलस्वराज्य-२ कार्यक्रम जिल्हे

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्हयातील निमशहरी, पाणी टंचाई व पाणी गुणवत्ता बाधित गावांची/ वाड्यांची निवड संख्या खालील प्रमाणे आहे.

  • निमशहरी गावांची संख्या :- ७
  • ५०० पेक्षा कमी लोकसंख्येच्या टंचाई ग्रस्त वाड्या / वस्त्यांची संख्या - ३५
  • पाणी गुणवत्ता बाधित गावे / वाड्यांची संख्या - ३१
  • जलधर आधारित भूजल व्यवस्थापन - ३१