अमरावती जिल्हा

मागे जलस्वराज्य-२ कार्यक्रम जिल्हे

जलस्वराज्य -2 कार्यक्रमांतर्गत निमशहरी गावांमध्ये राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अनु. क्र. गाव ढोबळ किंमत   (रु. लक्ष) नळ जोडणींची संख्या शासन निर्णय 
१  सुकळी रसलपूर 323.42 607 शासन निर्णय क्रमाांकः जस्वप्र-0916 / प्र. क्र. 137 / पापु-11, दिनांक : 1 ऑक्टोबर, 2016
२  पथ्रोट 1659.56 4750 शासन निर्णय क्रमाांकः  जस्वप्र-0316 / प्र. क्र. 115 / पापु-11,  दिनांक  : 21  ऑक्टोबर 2016
३  अंजनगाव बारी 852.72 1815 शासन निर्णय क्रमाांकः  जस्वप्र-0117 / प्र. क्र. 22 / पापु-11,  दिनांक  : 27 फेब्रुवारी 2017
मंगरुळ दस्तगीर 1033.83 1760 शासन निर्णय क्रमाांकः   जस्वप्र-0316 / प्र. क्र. 114 // पापु-11,  दिनांक  : 18  मार्च 2017