सल्लागार संस्था

जलस्वराज्य - 2 कार्यक्रमांतर्गत सहाय्यकारी संस्थेच्या सहभागाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पाणी पुरवठा व स्वच्छता, जलधर स्तरावरील भुजल व्यवस्थापन संदर्भात मृदृ घटकांवर उदा. नियोजन, अंमलबजावणी, क्षमता बांधणी, सनियंत्रण या बाबींसाठी सहाय्य व मार्गदर्शन करणे हे होय. गाव स्तरावरील ग्रामपंचायत व तिच्या उपसमित्या यांना निमशहरी, पाणी टंचाईग्रस्त, पाणी गुणवत्ता बाधीत व जलधर स्तरावरील भुजल व्यवस्थापन योजनेच्या प्रत्येक टप्प्यात सहाय्य व मार्गदर्शन करणे, योजनेची गुणवत्त्ता व ती शाश्वत टिकविण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करणे.

अ.क्र. विभाग जिल्हा सहाय्सकारी संस्था
1 पुणे पुणे सोस्वा ट्रेनिंग ॲण्ड प्रमोशन इन्स्टिट्युट (स्टापी), पुणे
2   सातारा सोसायटी फॉर एम्पॉवरमेन्ट ऑफ व्हिलेजेस ॲण्ड ॲग्रिकल्चर (सेवा संस्था), सातारा
3 कोकण रायगड सोसायटी फॉर एम्पॉवरमेन्ट ऑफ व्हिलेजेस ॲण्ड ॲग्रिकल्चर (सेवा संस्था), सातारा
4   रत्नागिरी गोपुरी आश्रम, सिंधुदुर्ग
5 नाशिक अहमदनगर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, पुणे
6   जळगाव प्रगती बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर
7 औरंगाबाद औरंगाबाद अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, पुणे
8   नांदेड महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, नागपूर
9 अमरावती अमरावती संस्कार वाहिनी ग्राम विकास शिक्षण संस्था, अमरावती
10   बुलडाणा संस्कार वाहिनी ग्राम विकास शिक्षण संस्था, अमरावती
11 नागपूर नागपूर महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, नागपूर
12   चंद्रपूर प्रगती बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर