जलस्वराज्य -२ कार्यक्रम समित्या

जलस्वराज्य - २ कार्यक्रमांतर्गत जिल्हे

जलस्वराज्य - २ कार्यक्रमांतर्गत १२ जिल्ह्यांची ( विभाग निहाय प्रत्येकी २ या प्रमाणे) मुख्य भौतिक गुंतवणुकीसाठी निवड करण्यात आलेली आहे .

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत अहमदनगर जिल्हयातील निमशहरी, पाणी टंचाई व पाणी गुणवत्ता बाधित गावांची/ वाड्यांची निवड संख्या खालील प्रमाणे आहे.

  • निमशहरी गावांची संख्या :- ०९
  • ५०० पेक्षा कमी लोकसंख्येच्या टंचाई ग्रस्त वाड्या / वस्त्यांची संख्या - ३२
  • पाणी गुणवत्ता बाधित गावे / वाड्याची संख्या -१८
  • जलधर आधारित भूजल व्यवस्थापन - ६५

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत अमरावती जिल्हयातील निमशहरी, पाणी टंचाई व पाणी गुणवत्ता बाधित गावांची/ वाड्यांची निवड संख्या खालील प्रमाणे आहे

  • निमशहरी गावांची संख्या :- ५
  • ५०० पेक्षा कमी लोकसंख्येच्या टंचाई ग्रस्त वाड्या / वस्त्यांची संख्या - ३
  • पाणी गुणवत्ता बाधित गावे / वाड्याची संख्या - ११
  • जलधर आधारित भूजल व्यवस्थापन - ४९

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत औरंगाबाद जिल्हयातील निमशहरी, पाणी टंचाई व पाणी गुणवत्ता बाधित गावांची/ वाड्यांची निवड संख्या खालील प्रमाणे आहे.

  • निमशहरी गावांची संख्या :- १८
  • ५०० पेक्षा कमी लोकसंख्येच्या टंचाई ग्रस्त वाड्या / वस्त्यांची संख्या - १०
  • पाणी गुणवत्ता बाधित गावे / वाड्यांची संख्या - १९
  • जलधर आधारित भूजल व्यवस्थापन - १९

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्हयातील निमशहरी, पाणी टंचाई व पाणी गुणवत्ता बाधित गावांची/ वाड्यांची निवड संख्या खालील प्रमाणे आहे.

  • निमशहरी गावांची संख्या :- ७
  • ५०० पेक्षा कमी लोकसंख्येच्या टंचाई ग्रस्त वाड्या / वस्त्यांची संख्या - ३५
  • पाणी गुणवत्ता बाधित गावे / वाड्यांची संख्या - ३१
  • जलधर आधारित भूजल व्यवस्थापन - ३१

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्हयातील निमशहरी, पाणी टंचाई व पाणी गुणवत्ता बाधित गावांची/ वाड्यांची निवड संख्या खालील प्रमाणे आहे.

  • निमशहरी गावांची संख्या :- १९
  • ५०० पेक्षा कमी लोकसंख्येच्या टंचाई ग्रस्त वाड्या / वस्त्यांची संख्या - २४
  • पाणी गुणवत्ता बाधित गावे / वाड्याची संख्या - २३
  • जजलधर आधारित भूजल व्यवस्थापन -

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्हयातील निमशहरी, पाणी टंचाई व पाणी गुणवत्ता बाधित गावांची/ वाड्यांची निवड संख्या खालील प्रमाणे आहे

  • निमशहरी गावांची संख्या :- २५
  • ५०० पेक्षा कमी लोकसंख्येच्या टंचाई ग्रस्त वाड्या / वस्त्यांची संख्या - ११
  • पाणी गुणवत्ता बाधित गावे / वाड्याची संख्या -५
  • जलधर आधारित भूजल व्यवस्थापन - ३३

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्हयातील निमशहरी, पाणी टंचाई व पाणी गुणवत्ता बाधित गावांची/ वाड्यांची निवड संख्या खालील प्रमाणे आहे.

  • निमशहरी गावांची संख्या :- २०
  • ५०० पेक्षा कमी लोकसंख्येच्या टंचाई ग्रस्त वाड्या / वस्त्यांची संख्या - ४४
  • पाणी गुणवत्ता बाधित गावे / वाड्याची संख्या - ४७
  • जलधर आधारित भूजल व्यवस्थापन -

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हयातील निमशहरी, पाणी टंचाई व पाणी गुणवत्ता बाधित गावांची/ वाड्याची निवड संख्या खालील प्रमाणे आहे.

  • निमशहरी गावांची संख्या :- २९
  • ५०० पेक्षा कमी लोकसंख्येच्या टंचाई ग्रस्त वाड्या / वस्त्यांची संख्या - २६
  • पाणी गुणवत्ता बाधित गावे / वाड्याची संख्या - ९
  • जलधर आधारित भूजल व्यवस्थापन -

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्हयातील निमशहरी, पाणी टंचाई व पाणी गुणवत्ता बाधित गावांची/ वाड्यांची निवड संख्या खालील प्रमाणे आहे.

  • निमशहरी गावांची संख्या :- १९
  • ५०० पेक्षा कमी लोकसंख्येच्या टंचाई ग्रस्त वाड्या / वस्त्यांची संख्या - २८
  • पाणी गुणवत्ता बाधित गावे / वाड्याची संख्या -२३
  • जलधर आधारित भूजल व्यवस्थापन - ५२

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्हयातील निमशहरी, पाणी टंचाई व पाणी गुणवत्ता बाधित गावांची/ वाड्यांची निवड संख्या खालील प्रमाणे आहे.

  • ननिमशहरी गावांची संख्या :- ४३
  • ५०० पेक्षा कमी लोकसंख्येच्या टंचाई ग्रस्त वाड्या / वस्त्यांची संख्या - ६१
  • पाणी गुणवत्ता बाधित गावे / वाड्याची संख्या - ७
  • जलधर आधारित भूजल व्यवस्थापन -

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हयातील निमशहरी, पाणी टंचाई व पाणी गुणवत्ता बाधित गावांची/ वाड्यांची निवड संख्या खालील प्रमाणे आहे.

  • निमशहरी गावांची संख्या :- ८
  • ५०० पेक्षा कमी लोकसंख्येच्या टंचाई ग्रस्त वाड्या / वस्त्यांची संख्या - २०
  • पाणी गुणवत्ता बाधित गावे / वाड्याची संख्या - २
  • जलधर आधारित भूजल व्यवस्थापन -

जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्हयातील निमशहरी, पाणी टंचाई व पाणी गुणवत्ता बाधित गावांची/ वाड्यांची निवड संख्या खालील प्रमाणे आहे.

  • निमशहरी गावांची संख्या :- ४
  • ५०० पेक्षा कमी लोकसंख्येच्या टंचाई ग्रस्त वाड्या / वस्त्यांची संख्या - १०८
  • पाणी गुणवत्ता बाधित गावे / वाड्याची संख्या -७
  • जलधर आधारित भूजल व्यवस्थापन - १३