जलस्वराज्य - २ कार्यक्रम

महाराष्ट्र राज्य हे पाणी पुरवठा व स्वच्छते बाबत संस्थात्मक बळकटीकरण व मागणी आधारित पुरवठा करणारे देशातील अग्रगण्य राज्य आहे.राज्य स्तरीय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील पाणी पुरवठा व स्वच्छते संदर्भातील कार्याचे धोरणे ठरविण्याचे व क्षेत्रीय कार्यक्रमांची देखरेख तसेच बळकटीकरणाचे कार्य करण्यात येते. अधिक वाचा